Goa Police Combing Operation Dainik Gomantak
Video

Combing Operation Goa: पहलगाम हल्ल्यानंतर गोव्यात 'कोम्बिंग ऑपरेशन'; 21 जणांना अटक Watch Video

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी २१ जणांना अटक करण्यात आली आहे.

Pramod Yadav

जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. याघटनेनंतर देशभरात हायअलर्ट देण्यात आला आहे. विविध राज्यातील पोलिस अलर्टमोडवर असून, गोवा पोलिस देखील आवश्यक सर्व खबरदारी घेत आहे.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी २१ जणांना अटक करण्यात आली आहे. कोलवाळ पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली अवचित वाडा थिवी (लाला की बस्ती) परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले, यावेळी ही कारवाई करण्यात आली. राज्यातील संभाव्य अंतर्गत सुरक्षा धोके आहेत का तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे ऑपरेशन राबविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

Porvorim Traffic Congestion: पर्वरीतील 300 मीटरचा पट्टा ठरू शकतो वाहतुकीचा 'हॉटस्पॉट'; उन्नत मार्ग-अटल सेतू जोडणीसाठी नेमका काय उपाय?

IND vs WI: कॅरेबियन गोलंदाजांवर तुटून पडणार 'हिटमॅन' आणि 'किंग कोहली'! विंडीजविरुद्धच्या मालिकेत 5 महाविक्रम मोडण्यासाठी 'रो-को' सज्ज; सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड धोक्यात

SCROLL FOR NEXT