Goa POCSO Cases Pending Dainik Gomantak n
Video

Goa POCSO Cases Pending: गोव्याच्या विशेष न्यायालयात 158 पॉक्सो खटले प्रलंबित! पीडितांना न्यायाची प्रतीक्षा VIDEO

POCSO Cases Pending: गोव्यातील एकमेव विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या पाहता, राज्यातील मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Manish Jadhav

गोव्यातील एकमेव विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या पाहता, राज्यातील मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या न्यायालयात तब्बल 158 पॉक्सो खटले प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे खटल्यांचा निकाल लागण्यास होणाऱ्या विलंबामुळे पीडितांना न्याय मिळण्यास उशीर होत आहे. राज्यात केवळ एकच विशेष न्यायालय असल्याने कामाचा ताण वाढत असून खटल्यांचा निपटारा वेगाने करण्यासाठी अतिरिक्त न्यायालयांची गरज व्यक्त केली जात आहे. वेळेत न्याय न मिळाल्यास गुन्हेगारांचे धाडस वाढू शकते, अशी भीती सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT