Online Betting Dainik Gomantak
Video

Goa Online Betting: 5 वर्षांत 23 ऑनलाइन बेटिंग प्रकरणे; फक्त एक दोषी

Goa Crime: गोव्यात ऑनलाईन बेटिंग मोठ्याप्रमाणात चालते. गेल्या पाच वर्षात राज्यात 23 ऑनलाईन बेटिंग प्रकरणांची नोंद झाली.

Manish Jadhav

गोव्यात ऑनलाईन बेटिंग मोठ्याप्रमाणात चालते. गेल्या पाच वर्षात राज्यात 23 ऑनलाईन बेटिंग प्रकरणांची नोंद झाली. मात्र यामध्ये एक जणच दोषी आढळला. 23 सप्टेंबर 2021 मध्ये वास्को येथे छापेमारी करण्यात आली होती. ज्यामध्ये 8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले. वरील काही प्रकरणांध्ये न्यायालयात ट्रायल सुरु आहे तर काही प्रकरणांमध्ये चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत या वर्षात 2 ऑनलाईन बेटिंग प्रकरणांची नोंद झाली. तर 2022 मध्ये 2 तर 2021 मध्ये 4 प्रकरणांची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT