Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa News: ग्रामीण भागात नदीवरील स्पॉट ठरतायेत जीवघेणे! गेल्या 4 दिवसांत 4 जणांचा मृत्यू

Goa Accident: मागील तीन दिवसांत धारबांदोडा आणि सत्तरी तालुक्यातील दूधसागर आणि म्हादई नदीत 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. नदीवरील अनेक स्पॉट जीवघेणे ठरत आहेत.

Manish Jadhav

रा्ज्यात गेल्या काही दिवसांत अपघातांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मागील चार दिवसांत धारबांदोडा आणि सत्तरी तालुक्यातील दूधसागर आणि म्हादई नदीत 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. नदीवरील अनेक स्पॉट जीवघेणे ठरत आहेत. स्थानिक सरकारी यंत्रणेकडून आंघोळीसाठी येणाऱ्या तरुणांवर नियंत्रण ठेवण्याबाबत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक प्रशासनाला हाताला धरत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

मांडवी तीरावर 'परशुराम अवतरण महोत्सव', 7 दिवस विविध कार्यक्रम; पुतळ्यावर 'लाईट अँड साऊंड शो'

SCROLL FOR NEXT