Governor's Speech Dainik Gomantak
Video

Goa Law & Order: "गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे नियंत्रणात!" राज्यपालांनी जनतेला दिला विश्वास

Governor's Speech: राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करताना राज्यपालांनी गोवा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Manish Jadhav

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी (12 जानेवारी) दिमाखात प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आपल्या अभिभाषणातून राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि 'विकसित भारत 2037' चे ध्येय गाठण्यासाठी सरकारने उचललेली पावले, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि नवीन जिल्हा निर्मितीची घोषणा हे त्यांच्या भाषणाचे मुख्य केंद्रबिंदू ठरले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करताना राज्यपालांनी गोवा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. राज्यात गुन्ह्यांचा शोध घेण्याचे प्रमाण (Crime Detection Rate) 87.72% इतके उच्च आहे, जे देशातील सर्वोत्तम कामगिरीपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT