Goa CM Dainik Gomantak
Video

Goa Government: हर घर नल नंतर आता गोवा सरकारची हर घर फायबर योजना

Har Ghar Fiber Scheme: शालेय विद्यार्थ्यांना घरात फायबर सेवा देण्याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी भाष्य केले. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य असल्याचे सावंत यांनी नमूद केले.

Pramod Yadav

हर घर नल योजना राबविलेल्या गोव्यात आता सरकार हर घर फायबर योजना राबविण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांना घरात फायबर सेवा देण्याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी भाष्य केले. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य असल्याचे सावंत यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2026 Final: फायनलचा फिव्हर! 6 हजारांची रूम थेट 80 हजारांना; अहमदाबादमध्ये हॉटेल्सचे अन् विमान तिकिटांचे दर गगनाला

VIDEO: वस्तीत घुसला बिबट्या, घरांच्या आसपास बिनधास्त वावर; गोवा - चांदोरमधील थरार पहा..

"पोर्तुगीजांच्या राजवटीतही जीने आपली संस्कृती, अस्मिता टिकवली, ती मराठी गोव्याची खरी राजभाषा"! फळदेसाईंचे प्रतिपादन

Dhurandhar 2 Trailer: हिंदू बहुत ही डरपोक... ! 'धुरंधर 2'चा ट्रेलर रिलीज, हमजा अली अब्बासीच्या क्रूर लूकने वेधलं लक्ष VIDEO

Mirabag: सर्वत्र धरणे, बंधारे बांधून गोव्यात बुद्धिमान माणसानेच राहायचे का? मीराबाग व विरोध करणारे गावकरी

SCROLL FOR NEXT