Goa Chief Minister Pramod Sawant announces free LPG cylinder scheme Dainik Gomantak
Video

Free Gas Cylinder: गणरायाच्या आगमनाआधी मुख्यमंत्र्यांचे मोठे गिफ्ट! उत्पन्नाच्या अटीशिवाय मिळणार 3 गॅस सिलिंडर मोफत VIDEO

Goa Free Gas Cylinder Scheme: गणेश चतुर्थीच्‍या तोंडावर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्‍या शनिवारपासून (५ सप्‍टेंबर) गोमंतकीय जनतेला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्‍याची घोषणा केली.

Sameer Amunekar

गणेश चतुर्थीच्‍या तोंडावर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्‍या शनिवारपासून (५ सप्‍टेंबर) गोमंतकीय जनतेला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्‍याची घोषणा केली. विशेष म्‍हणजे त्‍यासाठी उत्‍पन्‍न मर्यादेची गरज नसल्‍याने राज्‍यातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT