Goa DGP Alok Kumar Dainik Gomantak
Video

Goa DGP: दिल्लीतून गोव्यात येताच छातीत सुरु झाल्या होत्या कळा; GMC मध्ये दाखल केलेल्या पोलिस महासंचालकांना डिस्चार्ज

Goa DGP Alok Kumar: महासंचालक आलोक कुमार काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते ते काल संध्याकाळी गोव्यात परतले होते.

Pramod Yadav

पणजी: राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्या छातीत मंगळवारी (२७ मे) पहाटेच्या सुमारास दुखू लागल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचार करण्यात आले.

प्रकृती सुधारल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी काही खबरदारीच्या चाचण्या केल्या आहेत, अशी माहिती पोलिस जनसंपर्क अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. महासंचालक आलोक कुमार काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते ते काल संध्याकाळी गोव्यात परतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT