Congress complaint against Vedanta company Dainik Gomantak
Video

वेदान्‍ता समूहाच्या कंपनीविरोधात काँग्रेस पक्षाची 'सेबी'कडे तक्रार

Girish Chodankar SEBI Complaint Vedanta: वेदान्‍ता आयर्न ॲण्‍ड स्टील लिमिटेड (व्हीआयएसएल) या कंपनीने सुमारे १६,५०० कोटी रुपयांचे संभाव्य दायित्व उघड केले नसल्याचा आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) तक्रार दाखल केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: वेदान्‍ता आयर्न ॲण्‍ड स्टील लिमिटेड (व्हीआयएसएल) या कंपनीने सुमारे १६,५०० कोटी रुपयांचे संभाव्य दायित्व उघड केले नसल्याचा आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) तक्रार दाखल केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले की, वेदान्‍ता लिमिटेडमधून विभाजित झालेली व्हीआयएसएल कंपनी १५ जून रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. मात्र गोव्यातील जनतेशी संबंधित कथित आर्थिक दायित्वाचा खुलासा होईपर्यंत कंपनीचे सूचीकरण रोखावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

गोव्यातील खनिज संपत्तीशी संबंधित संभाव्य आर्थिक जबाबदारीबाबत कंपनीने संपूर्ण माहिती जाहीर करावी तसेच गुंतवणूकदार आणि जनतेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सेबीने हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT