Goa CM statement Dainik Gomantak
Video

''समुद्रात नौदल आहे म्हणून गोवा सुरक्षित नाहीतर...." मुख्यमंत्र्यांनी सांगितली पाकिस्तानच्या हल्ल्याची गंभीरता

Indian coastal defense: पाकिस्तानने भारतावर हल्ला करत ९०० हून अधिक ड्रोन पाठवले, जर नौदल किनारी सीमेवर उपस्थित नसते तर ते गोव्यातही पोहोचू शकले असते

Akshata Chhatre

पणजी: गोवा हे एक किनारी राज्य आहे. आपण सीमेपेक्षा खूप दूर आहोत, पाकिस्तान हल्ल्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही असं समजून वावरत असलेल्या प्रत्येकाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारतीय नौदलाचे महत्व पटवून दिले आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला करत ९०० हून अधिक ड्रोन पाठवले, जर नौदल किनारी सीमेवर उपस्थित नसते तर ते गोव्यातही पोहोचू शकले असते. भारतीय नौदल समुद्रात गस्त घालत आहेत म्हणूनच आपण गोव्यात सुरक्षित आहोत असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

यासोबतच त्यांनी आमदार राजेश फळदेसाई यांनी भाजपमध्ये सामील होऊन चांगला निर्णय घेतला असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. "त्यांनी मला सांगितलं की त्यांना फक्त लोकांसाठी काम करायचं आहे आणि त्यांना कोणतेही मंत्रिपद नको आहे. यावरून असं दिसून येतं की काम करू इच्छिणारा माणूस भाजपमध्ये सामील होतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT