Goa BJP Press Conference Dainik Gomantak
Video

Goa BJP Press Conference: "एसटी समाजाला भाजप सरकारकडूनच न्याय"

Political Reservation Bill: गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभेत राजकीय आरक्षण देण्याबाबत लोकसभेत विधेयक मांडण्यात आले.

Manish Jadhav

गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभेत राजकीय आरक्षण देण्याबाबत लोकसभेत विधेयक मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक संसदेत मांडले. गोव्यातील एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापला असताना या विधेयकाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 'गोवा राज्य विधानसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधीत्वाची पुनर्रचना विधेयक 2024' लोकसभेत सादर केले गेले. राज्यातील अनुसूचित जमातींच्या (ST) यादीत काही समुदायांचा समावेश करुन पुनर्संरचना करणे आवश्यक आहे, असे विधेयकात म्हटले होते. एसटी समाजाला खऱ्या अर्थाने भाजप सरकारकडून न्याय देण्यात आला आहे. राज्यातील भाजप नेत्यांकडून पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT