Ajya gupta Dainik Gomantak
Video

Goa Birch Fire Case: बर्च फायर प्रकरणी संशयित अजय गुप्ताची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

गोव्यातील बहुचर्चित 'बर्च फायर' (Birch Fire) प्रकरणातील मुख्य संशयित अजय गुप्ता याला म्हापसा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Manish Jadhav

गोव्यातील बहुचर्चित 'बर्च फायर' (Birch Fire) प्रकरणातील मुख्य संशयित अजय गुप्ता याला म्हापसा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी, पोलीस कोठडीत असलेल्या गुप्ताची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, म्हापसा न्यायालयाने गुप्ताला 14 दिवसांसाठी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. या आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले असून, यामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्रात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vagator Restaurant Fire: वागातोरमधील रेस्टॉरंटमध्ये 'फायर' ड्रामा! झुंबराला लागलेल्या आगीनं उडाली खळबळ; सुदैवाने जीवितहानी टळली VIDEO

गोवा फुटबॉलमध्ये 'ऑपरेशन क्लिनअप' जोमात! 14 खेळाडूंवर 288 पानांचं 'चार्जशीट' दाखल; मॅच फिक्सिंगप्रकरणी 10 दिवसांचा अल्टिमेटम

Shiroda: नवसाला पावणारी आई कामाक्षी! दर अमावास्येला हजारोंचा जनसागर लोटणाऱ्या जागृत देवस्थानची महती

IND vs PAK: "भारत-पाक शत्रुत्व म्हणजे निव्वळ नाटक!" ॲलिस्टर कुकचा खळबळजनक दावा; क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

तपश्चर्येच्या मंदिरात भ्रष्टाचाराची वाळवी! 'कला अकादमी'च्या विश्वासार्हतेचे 'थडगे' कुणी बांधले?

SCROLL FOR NEXT