Rohan Khaunte Vs Carlos Fereira Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2024: OSD वर एक कोटी खर्च; पुरावा द्यावा अन्यथा आरोप मागे घ्या; मंत्री खंवटे

Rohan Khaunte OSD: पर्यटनमंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडीस यांच्या परदेश दौऱ्यावर एक कोटी चार लाख रुपये खर्च केल्याचा आरोप फेरेरांनी केला होता.

Pramod Yadav

पर्यटनमंत्र्यांच्या ओएसडीच्या परदेश दौऱ्यावर एक कोटी चार लाख रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सोमवारी सभागृहात केला होता.

याला आक्षेप घेताना आज (मंगळवारी) पर्यटनमंत्री खंवटे यांनी त्यासाठी केवळ सहा लाख ५३ हजार रुपये खर्च झाल्याचा खुलासा केला. कार्लुस यांनी केल्या आरोपांचा पुरावा सभागृहाला द्यावा किंवा त्यांनी त्यांचे वक्तव्य (आरोप) मागे घ्यावेत अशी मागणी खंवटे यांनी सभागृहात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT