goa accident tilamal Dainik Gomantak
Video

Goa Accident: तिळामळ येथे बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी; बसचालक फरार

Bus hits two wheeler Goa: अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Akshata Chhatre

कुडचडे: तिळामळ जंक्शनजवळ एका हिट-अँड-रन घटनेत, कुडचडे-सावर्डे येथील रूट बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून, त्याच्या हिरो होंडा पॅशन दुचाकीचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

SCROLL FOR NEXT