Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: कळंगुट आणि खारेबांधमध्ये भीषण अपघात; वाहनांचा चक्काचूर, 2 जखमी

Goa Accident News: गोव्यातील पर्यटकांची गर्दी असलेल्या कळंगुट आणि मडगावजवळील खारेबांध परिसरात दोन भीषण रस्ते अपघात झाले आहेत.

Manish Jadhav

गोव्यातील पर्यटकांची गर्दी असलेल्या कळंगुट आणि मडगावजवळील खारेबांध परिसरात दोन भीषण रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये कार आणि दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि अतिवेगामुळे हे अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरु आहे. गोव्यातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत असताना पर्यटकांनी आणि स्थानिक चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT