Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: कुंकळ्ळीत भीषण अपघात; टॅक्सी आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा दुर्दैवी अंत

Goa Accident News: दक्षिण गोव्यातील पांझोरकोनी-कुंकळ्ळी येथे गुरुवारी दुपारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 45 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Manish Jadhav

दक्षिण गोव्यातील पांझोरकोनी-कुंकळ्ळी येथे गुरुवारी दुपारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 45 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका पर्यटक टॅक्सी आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पर्यटक टॅक्सी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गोव्यातील वाढत्या रस्ते अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT