Gaganbawda Ghat Landslide Dainik Gomantak
Video

Gaganbawda Ghat Landslide: गगनबावडा घाट 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद, प्रवाशांचे हाल

Gaganbawda Ghat: सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा गगनबावडा घाट सध्या धोकादायक बनला आहे.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा गगनबावडा घाट सध्या धोकादायक बनला आहे. शनिवारी (४ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. त्यामुळे घाटातून होणारी सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा घाट रस्ता १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assembly Election 2026: सिनेपडद्यानंतर आता राजकारणातही 'विजय'! प्रस्थापितांना धूळ चारत मिळविला ऐतिहासिक विजय, ममतांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले!

IPL Breaking धोनीने घेतला मोठा निर्णय! दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी 'यलो आर्मी'ला मोठा झटका; चाहत्यांमध्ये नाराजी

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! विद्यार्थिनीवर अत्याचार करून खाजगी फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; शिक्षकाला 11 वर्षे कारावासाची शिक्षा

VIDEO: फटाका कारखान्यात मोठा स्फोट; 21 जणांचा मृत्यू, 61 जण गंभीर जखमी; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Rohit Sharma: 'मुंबईच्या राजा'चं दमदार कमबॅक! LSG विरूध्द रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

SCROLL FOR NEXT