Football Girls League Dainik Gomantak
Video

Football Girls League: रोझा एससी वास्कोचा रुमडामळवर 7-0 ने दणदणीत विजय

Goa Football Girls League: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित 'युथ 16 गर्ल्स लीग' फुटबॉल स्पर्धेत रोझा एससी वास्को संघाने आपला दबदबा कायम राखला.

Manish Jadhav

गोवा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित 'युथ 16 गर्ल्स लीग' फुटबॉल स्पर्धेत रोझा एससी वास्को संघाने आपला दबदबा कायम राखला. नुकत्याच झालेल्या सामन्यात वास्कोच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एससी डी रुमडामळ संघाचा 7-0 असा धुव्वा उडवला. संपूर्ण सामन्यात वास्कोच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया करत प्रतिस्पर्धी संघाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT