Taleigao Fire Incident Dainik Gomantak
Video

Fire breaks out in a flat at Taleigao: ताळगाव येथे फ्लॅटला आग

Taleigao Fire Breaks Out Incident: अग्निशामनच्या जवानांनी हालचाली करून परिस्थिती नियंत्रणात आणली

गोमन्तक डिजिटल टीम

Taleigao Fire Incident:

ताळगाव येथे आग लागून फ्लॅटचे बरेच नुकसान झाले आहे. आग लागली आहे असे कळताच स्थानिकांनी तातडीने अग्निशामक दलाला संपर्क केला. अग्निशामनच्या जवानांनी तातडीने हालचाली सुरु करून परिस्थिती नियंत्रणात आणली. वॉशिंग मशीन, देव्हारा तसेच इतर वस्तूंचे यात नुकसान झाले असे अग्निशमन दलाच्या जवानांकडून कळवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT