FDA Raid Dainik Gomantak
Video

FDA Raid: एफडीएची मोठी कारवाई! अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांना मोठा दंड

एफडीएच्या पथकाने या मोहिमेदरम्यान एकूण 71 व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली.

Manish Jadhav

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या महिन्यात गोव्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असलेल्या बागा, हडफडे, कळंगुट आणि जुने गोवे या परिसरातील हॉटेल्स, मिठाईची दुकाने, काजू युनिट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आस्थापनांवर छापेमारी केली. ग्राहकांना सुरक्षित व स्वच्छ खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. एफडीएच्या पथकाने या मोहिमेदरम्यान एकूण 71 व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT