Amar Naik Shooting Case Arrested Dainik Gomantak
Video

Fake Education Certificates Scam: बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र घोटाळ्यात 5 जणांना अटक

Goa Police: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पणजी, म्हापसा आणि फोंड्यातून चार जणांना अटक करण्यात आली.

Manish Jadhav

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोगस शैक्षणिक प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पणजी, म्हापसा आणि फोंड्यातून चार जणांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण परब (वय वर्ष 34), भावेश हळदणकर (वय वर्ष 33) निरज गोविंद गावडे (वय वर्ष 42) आणि यशवंत खोलकर (वय वर्ष 37) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT