E-Bus Service In Panjim Goa Dainik Gomantak
Video

Electric Buses in Panaji: राजधानी पणजीत 6 इलेक्ट्रिक बस सुरु

E-Bus Service In Panjim Goa: सहा इलेक्ट्रिक बसगाड्यांचे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Pramod Yadav

कदंब महामंडळाच्या सहा इलेक्ट्रिक बसगाड्यांचे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

कदंब बसस्थानकावर आयोजित या कार्यक्रमास वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर, आमदार आतानासिओ (बाबूश) मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहीत मोन्सेरात, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, वाहतूक खात्याचे सचिव सुभाष चंद्रा (आयएएस), वाहतूक खात्याचे संचालक पी. परीमल अभिषेक, इमॅजिन स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिगीस उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT