ED Raid Dainik Gomantak
Video

ED Raid: हणजूण येथे ईडीची मोठी कारवाई, प्रसिद्ध व्यावसायिकाच्या निवासस्थानावर छापा

Anjuna Raid: अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate - ED) ने गोव्यातील हणजूण येथे एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या निवासस्थानावर छापा टाकला.

Manish Jadhav

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate - ED) ने गोव्यातील हणजूण येथे एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या निवासस्थानावर छापा टाकला. भूमिका मंदिराच्या जवळ असलेल्या या व्यावसायिकाच्या घरी ईडीच्या पथकाने पहाटेपासूनच ही कारवाई सुरु केली असून घरातील कागदपत्रे, बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी केली जात आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक अचानक या व्यावसायिकाच्या निवासस्थानी दाखल झाले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी आणि कारवाई शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदतही घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. छापा टाकल्यानंतर लगेचच निवासस्थानाचे दरवाजे बंद करण्यात आले आणि घरातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्याची किंवा आत येण्याची परवानगी देण्यात आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waste Management Project: गोव्यातील दोन कचरा प्रकल्प रखडले! बायंगिणीला कोर्टाचा अडथळा, वेर्णाला पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT