ED Alleges I-PAC - ED probes I-Pac Dainik Gomantak
Video

ED Alleges: कोळसा घोटाळ्याचा पैसा गोव्याच्या निवडणुकीत? ईडी कडून 'आय-पॅक'वर गंभीर आरोप

ई़डीच्या दाव्यानुसार, हा पैसा पश्चिम बंगालमधील बेकायदेशीर कोळसा उत्खननातून मिळालेला गुन्हेगारीचा पैसा (Proceeds of Crime) आहे.

Manish Jadhav

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी खळबळजनक आरोप केला आहे की, निवडणूक रणनीतीकार संस्था 'आय-पॅक'ने (I-PAC) २०२१-२२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गोव्यात तृणमूल काँग्रेससाठी (TMC) काम करताना सुमारे २० कोटी रुपये खर्च केले. ई़डीच्या दाव्यानुसार, हा पैसा पश्चिम बंगालमधील बेकायदेशीर कोळसा उत्खननातून मिळालेला गुन्हेगारीचा पैसा (Proceeds of Crime) आहे. हा निधी कोलकाता येथील 'आर. कांतीलाल' आणि इतर काही कंपन्यांमार्फत वळवून गोव्यातील निवडणुकीत वापरण्यात आला, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे. या आरोपामुळे आता गोव्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT