Crime|Arrest Canva
Video

Drug Raid at Mandrem: मांद्रे येथे छाप्यात अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक

Mandrem Police: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सय्यद आसिफ जिब्रान, वय वर्ष 36 याला मांद्रे पोलिसांकडून अटक करण्यात आली.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोवा पोलिसांची अमली पदार्थविरोधात धडक मोहीम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी, म्हापशात अमली पदार्थ विक्री प्रकरणी युगांडाच्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. म्हापसा पोलिसांनी नवे केटीसी बसस्थानक येथे ही कारवाई केली होती. यातच आज (18 ऑगस्ट) अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सय्यद आसिफ जिब्रान, वय वर्ष 36 याला मांद्रे पोलिसांकडून अटक करण्यात आली. तो गोव्यात टेमवाडो, हणजूणे येथे राहत होता. तो मूळचा तेलंगणा राज्यातील आहे. यावेळी त्याच्याकडून 1,05,000 किमतीचे 4.64 ग्रॅम अमली पदार्थ व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT