Ditwah Cyclone Dainik Gomantak
Video

Ditwah Cyclone: श्रीलंकेत 'दित्वा' चक्रीवादळात 123 जणांचा मृत्यू; 130 हून अधिकजण बेपत्ता

दक्षिण हिंदी महासागरात निर्माण झालेल्या 'दित्वा' (Ditwah) चक्रीवादळाने श्रीलंकेमध्ये मोठे थैमान घातले.

Manish Jadhav

दक्षिण हिंदी महासागरात निर्माण झालेल्या 'दित्वा' (Ditwah) चक्रीवादळाने श्रीलंकेमध्ये मोठे थैमान घातले. या विनाशकारी वादळामुळे श्रीलंकेत पूर, भूस्खलन आणि मुसळधार पावसाच्या घटना घडल्या असून देशात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे आत्तापर्यंत 123 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. सुमारे 130 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

Goa Language Politics: गोमंतकीय भाषावादाची वृद्धावस्थेकडे वाटचाल? 'राजभाषा करा नाहीतर खुर्ची खाली करा'नंतरही निर्धार समितीचा तिसरा पर्याय कुठे हरवला?

SCROLL FOR NEXT