Colva dental fire incident Dainik Gomantak
Video

Colva Fire News: कोलवा दाताच्या क्लिनिकाक उजो, Video

Colva Dental Clinic Fire: कोलवा येथे एका दंत दवाखान्याला आग लागून अंदाजे तीन लाखांची मालमत्ता जळून खाक झाली. शनिवारी सकाळी ९ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

Sameer Panditrao

मडगाव: कोलवा येथे एका दंत दवाखान्याला आग लागून अंदाजे तीन लाखांची मालमत्ता जळून खाक झाली. शनिवारी सकाळी ९ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी गिल सोझा यांनी व्यक्त केला आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग विझविली. दवाखान्याच्या स्वागत कक्षामध्ये ही आग लागली. यात संगणक, पंखे, खिडकीची तावदाने व कपाट जळाले. पहिल्या मजल्यावर हा दवाखाना आहे. आगीचा धूर दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्येही पसरला होता. हा फ्लॅट बंद होता. तेथे कुणी राहत नसल्याची माहिती मडगाव अग्निशमन दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT