Dengue Awareness Meeting Held at Aldona Dainik Gomantak
Video

Dengue Awareness Meeting Held at Aldona: हळदोणा येथे डेंग्यूबाबत जनजागृती बैठक संपन्न

Aldona: हळदोणा येथे डेंग्यूबाबत जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यासंबंधी बैठक पार पडली.

Manish Jadhav

राज्यात एकीकडे पावसानं थैमान घातलं असताना दुसरीकडे आजाराचं प्रमाणही वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हळदोणा येथे डेंग्यूबाबत जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यासंबंधी बैठक पार पडली. या बैठकीत तज्ञ डॉक्टरांनी या आजाराच्या बाबतीत मार्गदर्शन केले. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे याचा सविस्तर उहापोह झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT