Dangerous Rooftop At Mapusa Dainik Gomantak
Video

Mapusa News: म्हापसा मार्केट परिसरातील छतांवरील पत्रे उडून जात असल्याने धोका निर्माण

Dangerous Rooftop At Mapusa Market: जोरदार वाऱ्यामुळे पत्रे उडून खाली कोसळले; लोकांच्यात भीतीचे वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Market Area:

मापुस मार्केट परिसरात जोराच्या वाऱ्यामुळे छतावरील पत्रे उडून जात आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मार्केट परिसरात काही पत्रे अचानक खाली कोसळले. त्यामुळे स्थानिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी यासंदर्भात प्रशासनाने आणि अग्निशमन विभागाने या धोकादायक गोष्टीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT