Damodar Saptah Vasco Dainik Gomantak
Video

Damodar Saptah Vasco: वास्कोत दामोदर सप्ताह निमित्ताने वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या कोणते मार्ग बंद, कोणते सुरु?

Damodar Saptah Vasco:याकाळात सेंट अँड्रयू चर्च जंक्शन ते आयओसी जंक्शन वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Pramod Yadav

वास्कोत दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या दामोदर सप्ताहानिमित्ताने शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्याकडून याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. १० ते १६ ऑगस्टदरम्यान स्वतंत्रपथ रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

याकाळात सेंट अँड्रयू चर्च जंक्शन ते आयओसी जंक्शन वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच, बॉम्बे अटो पार्ट्स ते ओल्ड इलेक्ट्रिसिटी कार्यालय दरम्यानचा रोड बॅरिकेड्सद्वारे बंद केला जाणार आहे.

वास्को आणि मुरगाव कडून येणारे आणि जाणारी वाहतूक एफ. एल गोम्स रोडवरुन वळविण्यात येणार आहे. नवीन केटीसी बसस्थानक ते चर्च जंक्शन पर्यंत पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: पणजी अमलीपदार्थ प्रकरण; संशयिताचा 'डिफॉल्ट' जामीन अर्ज फेटाळला, रासायनिक अहवालावरून कोर्टात खल

धरणांतील पाणीसाठा 10 दिवसांत 10 ते 12 टक्क्यांनी वाढला; पंचवाडी, गावणेत सर्वाधिक वाढ- जलस्रोत विभागाची आकडेवारी

Meta Muse Image AI Tool: युजर्सच्या परवानगीविना फोटोंचा वापर! मेटाच्या नव्या एआय इमेज टूलने उडवली खळबळ; 'असे' सुरक्षित करा तुमचे अकाऊंट

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार मोठी लॉटरी? 8व्या वेतन आयोगासमोर 65 टक्क्यांच्या पगारवाढीची मोठी मागणी; प्रस्तावाने उडवली खळबळ

Goa Power Supply: वीज ग्राहकांना दुहेरी पर्याय मिळणार; टाटा पॉवरची गोव्यात एंट्री निश्चित, कलम 14 मुळे मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT