Cuncolim Indoor Stadium Dainik Gomantak
Video

Cuncolim Indoor Stadium: कुंकळ्ळीतील इनडोअर स्टेडियमची दुर्दशा, त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी

Cuncolim Indoor Stadium: कुंकळ्ळीचे आमदार व नगर नियोजनमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी इनडोअर स्टेडियम बांधून त्याचे उद्‌घाटन केले होते. त्यानंतर या इनडोअर स्टेडियमचा वापर झाल्याचे ऐकिवात नाही.

Sameer Panditrao

सासष्टी: २००७ साली तेव्हाचे कुंकळ्ळीचे आमदार व नगर नियोजनमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी इनडोअर स्टेडियम बांधून त्याचे उद्‌घाटन केले होते. त्यानंतर या इनडोअर स्टेडियमचा वापर झाल्याचे ऐकिवात नाही. तरी सध्या या इनडोअरची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्याची दुरुस्ती गरजेची आहे. काही समाजकार्यकर्ते त्याबद्दल आमदार व सरकारवर टीका करीत आहेत.

या इनडोअर स्टेडियमचे छप्पर, फरशा, भिंती त्याचबरोबर सर्वच बांधकामाची वाताहत झाली आहे. समाजकार्यकर्त्यांनी सांगितले की, हे स्टेडियम कालवा बुजवून बांधलेले आहे. या कालव्यातून साळ नदीत पाण्याचा प्रवाह जात असे; पण जलस्त्रोत खात्यामार्फत हा कालवा बुजविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Today's News Live: डिचोलीत बिबट्याची पुन्हा दहशत

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

Tripurari Poornima: वाळवंटीला पूर, साखळीत त्रिपुरारी पौर्णिमेची जय्यत तयारी; नौकानयन स्पर्धेला अवकाळी पावसाची भीती?

Rohan Bopanna Retirement: रोहन बोपण्णा वयाच्या 45 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्त, भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'निरोप, पण शेवट नाही...'

SCROLL FOR NEXT