Cumbarjua  Dainik Gomantak
Video

Cumbarjua: बांधाला भगदाड पडल्याने शेतीत पाणीच पाणी! कुंभारजुवा येथील प्रकार; 2 दिवसात काम होणार सुरू

Cumbarjua bandh breach: कुंभारजुवा येथील बांधाला भगदाड पडल्याने नदीचे पाणी शिरल्याने शेती नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cumbarjua bandh breach flood

कुंभारजुवा येथील बांधाला भगदाड पडल्याने नदीचे पाणी शिरल्याने शेती नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यासाठी सरकारकडून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी टीएमसीचे समन्वयक समील वळवईकर यांनी केली. वळवईकर यांनी रविवारी सकाळी पीडित शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी वळवईकर यांनी या सगळ्यांसाठी तलाठी जबाबदार असल्याची आरोप केला. तलाठ्याने बांधांची पाहणी करून आवश्यक उपाय करण्याची माहिती महसूल खात्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे, परंतु येथे ते करण्यात आले नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT