Cm Sawant Returns To Goa Dainik Gomantak
Video

Cm Sawant Returns To Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यात दाखल, जनतेशी साधला संवाद

Goa CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुण्यातील उपचार पूर्ण करून गोव्यात परतले आहेत.

Sameer Amunekar

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुण्यातील उपचार पूर्ण करून गोव्यात परतले आहेत. मुलीच्या भेटीसाठी पुण्यात गेले असताना मुख्यमंत्र्यांना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवला होता. मात्र, आता ते पूर्णपणे बरे झाले असून गोव्यात पाऊल ठेवताच त्यांनी विश्रांतीऐवजी जनसेवेला प्राधान्य दिले आहे. आज सकाळी त्यांनी आपल्या साखळी मतदारसंघातील रवींद्र भवन येथे स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT