CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Goa Job: राज्यभरातील प्रत्येक मतदारसंघात 300 नोकऱ्या देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Pramod Sawant: प्रत्येक मतदारसंघात ३०० नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : बऱ्याच जणांना नोकऱ्यांची चिंता असते, तशी चिंता आम्हालाही आहे. सरकारने ठरवले आहे, की पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळात आम्ही नोकऱ्या देणार आहोत. कर्मचारी निवड आयोग तयार केला असला तरी आम्हाला कौशल्य प्राप्त केलेल्या मुलांची चिंता आहे.

त्यासाठी गोवा मानव संसाधन महामंडळातर्फे आम्ही नोकऱ्या उपलब्ध करणार असून प्रत्येक मतदारसंघात ३०० नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. भाजपच्या पर्वरीतील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पर्यटनमंत्री तथा आमदार रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, भाजपचे पर्वरी प्रभारी रूपेश कामत, उत्तर गोवा प्रभारी सिद्धार्थ कुंकळयेकर, भाजप पर्वरी मंडळ अध्यक्ष विनीत परब, उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मतदारसंघातील सरपंच, पंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT