Pramod Sawant, Deepak Dhavalikar Dainik Gomantak
Video

Goa Politics: भाजप-एमजीपी युती तुटेल असे मी कधीच म्हटले नाही; मुख्यमंत्री

BJP MGP Alliance: दोन्‍ही पक्षांची युती तुटणार, असे मी कधीही म्‍हणालो नाही. हा निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: भाजप व मगो यांच्‍यात नेतृत्वाच्या पातळीवर कोणतेही वाद नाहीत. त्यामुळे भाजप-मगो युती धोक्यात आलेली नाही, ती कायम राहील. दोन्‍ही पक्षांची युती तुटणार, असे मी कधीही म्‍हणालो नाही. हा निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मांद्रे व प्रियोळ मतदारसंघ भाजपकडे राहतील, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू सुरू झाल्याकडे लक्ष वेधल्यावर मुख्‍यमंत्री म्हणाले, युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. २०२७च्या निवडणुकीतील युतीचा निर्णयही तेच घेतील. तोपर्यंत युती आहे असाच अर्थ होतो. प्रत्येक पक्षाला आपल्या कामाचा विस्तार करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला स्वबळावर लढावे असे वाटणे यात गैर काही नाही, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT