Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant: आता दक्षिणेतही भाजप कार्यरत- मुख्यमंत्री

Goa Politics: लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा मानस होता. मात्र भाजपला केवळ उत्तर गोव्याचीच जागा जिंकता आली.

Manish Jadhav

लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा मानस होता. मात्र भाजपला केवळ उत्तर गोव्याचीच जागा जिंकता आली. दक्षिण गोव्यातील जागा त्यांना गमवावी लागली. दक्षिण गोव्यात कॉंग्रसने बाजी मारली. विरियातो फर्नांडिस यांनी भाजपच्या पल्लवी धेंपे यांना जोरदार टक्कर दिली. याच पाश्वभमीवर आता 2027 मधील विधानसभा निवडणूकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. उत्तर गोव्या प्रमाणे दक्षिण गोव्यातही पक्षाचा विस्तार करण्याचा मानस खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलून दाखवला. येत्या काळात दक्षिणेतही भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT