Building Ceiling Collapsed Dainik Goamantak
Video

Ceiling Collapsed: राज्यात 2 ठिकाणी इमारतीच्या छताचा भाग कोसळला

Valpoi Building Ceiling Collapsed: वाळपई येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीत शनिवारी सकाळी सुमारे ८.३० वा. छताच्या सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Sameer Panditrao

वाळपई: वाळपई येथील सामाजिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत शनिवारी सकाळी सुमारे ८.३० वा. छताच्या सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पेपर रजिस्टरजवळील भागात ही घटना घडली. त्यावेळी काही रुग्ण उपस्थित होते. मात्र, कोसळलेला सिलिंगच्या सिमेंटचा भाग त्यांच्या अंगावर पडला नाही, हे विशेष. सध्या मुसळधार पावसामुळे छताच्या सिमेंट पट्ट्यांमध्ये ओलावा जाऊन ते फुगल्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच आरोग्य केंद्रातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि उर्वरित सिलिंगचे निरीक्षण केले. भविष्यात आणखी धोका टाळण्यासाठी तत्काळ उर्वरित सिलिंग व्यवस्थित उतरवून सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT