Canacona News Dainik Gomantak
Video

Canacona News: भरधाव रेल्‍वे आली अन् ती दरीत पडून गतप्राण झाली

Canacona Railway Death: ४२ वर्षीय महिलेचा गालजीबाग येथे कोकण रेल्वेच्या रूळाखाली खोल दरीत कोसळून मृत्यू

Akshata Chhatre

काणकोण: आवळी-खोतिगाव येथील सुप्रिया गावकर या ४२ वर्षीय महिलेचा गालजीबाग येथे कोकण रेल्वेच्या रूळाखाली खोल दरीत कोसळून मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी (१० जानेवारी) रोजी घडली घडली. आवळी-खोतिगाव येथील नऊ महिला काल ओहोटी असल्याने तिसऱ्या वेचण्यासाठी गालजीबाग किनाऱ्यावर आल्या होत्या. त्या रेल्वे रूळ ओलांडताना एक भरधाव रेल्वे या मार्गावरून जात असल्याचा अंदाज आल्याने नऊपैकी आठ महिलांनी रेल्वे रूळाच्या बाजूला बसणे पसंत केले. मात्र, सुप्रिया उभी होती. भरधाव रेल्वेच्या वाऱ्यामुळे तिचा तोल जाऊन ती खोल दरीत कोसळली आणि तिथेच तिला मृत्‍यूने गाठले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT