Borim Accident Dainik Gomantak
Video

Borim Accident: बोरी येथे कार आणि स्कूटर यांच्यात धडक, सुदैवाने जीवीतहानी टळली

Borim Accident News: फोंडा (Ponda) तालुक्यातील बोरी (Borim) परिसरात एक मोठा रस्ते अपघात झाल्याची घटना समोर आली.

Manish Jadhav

फोंडा (Ponda) तालुक्यातील बोरी (Borim) परिसरात एक मोठा रस्ते अपघात झाल्याची घटना समोर आली. बोरी येथे एका कार आणि स्कूटरची जोरदार धडक झाली, ज्यात स्कूटरचालक जखमी झाल्याचे सांगितले जातेय. मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली. गोव्यातील अपघातप्रवण भागांपैकी एक असलेल्या बोरी परिसरात हा अपघात झाला. मात्र, या धडकेमुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT