Naved Shetkar Dainik Gomantak
Video

Bodybuilding क्षेत्रात देखील राजकारण; नेवेद शेटकार यांची प्रकट मुलाखत Watch

Bodybuilding क्षेत्रात देखील राजकारण सुरु झाल्याची चिंता गोव्याचा प्रसिद्ध बॉडीबिल्डर नेवेद शेटकार याने व्यक्त केली.

Pramod Yadav

Bodybuilding क्षेत्रात देखील राजकारण सुरु झाल्याची चिंता गोव्याचा प्रसिद्ध बॉडीबिल्डर नेवेद शेटकार याने व्यक्त केली. राज्यात चार विविध संस्था असून, त्या परस्पर स्पर्धेत खेळू देत नाहीत, त्यामुळे नवोदीत तरुण कसे पुढे येणार, असा सवाल त्याने उपस्थित केला. नेवेद याने यावेळी या क्षेत्राकतील आव्हाने, संधी आणि आवश्यक तयारी याबाबत भाष्य केले. गोमंतकने नेवेद याची घेतलेली सविस्तर मुलाखत येथे पाहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगोच्‍या युतीवर अनेकांचे भवितव्‍य, पेडणेत बाबूंची डरकाळी; संयमी राजन कोरगावकरांनी रोवली पाळेमुळे

सांतिनेज खाडीत जलप्रवाह 6 महिन्‍यांत सुरू, नोडल एजन्‍सीची नियुक्ती करण्‍याचा बैठकीत महत्त्‍वपूर्ण निर्णय

Shirgao Lairai Jatra: लईराई जत्रोत्सव तयारीचा दामू नाईकांनी घेतला आढावा, गर्दीवरील नियंत्रणासाठी स्वयंसेवक नेमण्‍याची सूचना

Ponda Municipal Market: बाजार प्रकल्पाची 'वर्क ऑर्डर' का अडली? काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फोंडा बाजारातील अनागोंदीबद्दल नाराजी

Paira: धूळ प्रदूषणातून सुटका करा, नुकसान भरपाई द्या; पैरावासीयांची मागणी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परिसराची पाहणी

SCROLL FOR NEXT