Adv. Rohit Bras De Sa Resigns Dainik Gomantak
Video

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Adv. Rohit Bras De Sa Resigns: ‘बर्च बाय रोमियो लेन’प्रकरणी उच्च न्यायालयाने घेतलेल्या स्वेच्छा याचिकेत मी अत्यंत प्रामाणिकपणे राज्यासाठी काम करत होतो.

Manish Jadhav

 ‘बर्च बाय रोमियो लेन’प्रकरणी उच्च न्यायालयाने घेतलेल्या स्वेच्छा याचिकेत मी अत्यंत प्रामाणिकपणे राज्यासाठी काम करत होतो. मात्र, त्या बदल्यात मला न्यायालयात वारंवार अपमानित केले जात होते, अशी खंत ॲड. रोहित ब्रास-डिसा यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली. उच्चन्यायालयात सुनावणीदरम्यान वरिष्ठ न्यायाधीशांकडून मिळणारी वागणूक आणि सुरू असलेल्या कामकाजाच्या पद्धतीवर तीव्र असमाधान व्यक्त करत त्यांनी आपण आता ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून काम करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT