Bicholim Ganpati Visarjan Dainik Gomantak
Video

Bicholim Ganpati Visarjan: डिचोलीत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला भावूक निरोप! VIDEO

Bicholim Ganpati Visarjan: डिचोली परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी भक्ती आणि भावुकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

Manish Jadhav

डिचोली परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी भक्ती आणि भावुकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विधीवत पूजा-अर्चेनंतर 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात डिचोलीत मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि आरत्यांच्या सुरांमध्ये भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT