Bicholim Car Accident Dainik Gomantak
Video

Bicholim Car Accident: डिचोली फेरी पॉईंटवर पाण्यात कोसळलेली कार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने घ़डली दुर्घटना VIDEO

Bicholim Car Accident: डिचोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली. येथील सारमानस फेरीधक्क्यावर ही धक्कादायक दुर्घटना घडली.

Manish Jadhav

डिचोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली. येथील सारमानस फेरीधक्क्यावर ही धक्कादायक दुर्घटना घडली. येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार (Car) थेट पाण्यात बुडाली. मात्र, सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने कारमधील चालकाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, कार पाण्यात पडल्याचे लक्षात येताच, जवळ असलेल्या स्थानिक नागरिक आणि तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता त्वरित पाण्यात उडी घेतली. या जागरुक नागरिकांच्या मदतीमुळे कारमधील चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. तसेच, अग्निशमन दल आणि पोलिसांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

SCROLL FOR NEXT