AAP Goa | Amit Palekar Dainik Gomantak
Video

Banastari Accident: बाणस्तारी अपघात प्रकरणी पालेकरांना कोर्टाचा दणका; जामीन रद्द!

Goa AAP President Adv. Amit Palekar: गोवा आपचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर यांना मोठा फोंडा येथील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.

Manish Jadhav

गोवा आपचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर यांना मोठा फोंडा येथील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. बाणास्तारी अपघात प्रकरणात पालेकरांना हा न्यायालयाने दणका दिला. बाणस्तारी अपघातप्रकरणातील संशयित गोवा आपचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठीचा अर्ज क्राईम ब्रँचने फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला होता. पालेकर यांनी एकदा परवानगी घेतली, मात्र त्यानंतर विदेशात गेले. तेव्हा परवानगीशिवाय प्रवास केल्याचा दावा पोलिसांनी केला. गेल्या वर्षी झालेल्या या अपघातानंतर मर्सिडिज कार चालक परेश सावर्डेकर, अ‍ॅड. अमित पालेकर व त्यांच्या इतर मित्रांनी माशेल येथील अत्रेय सावंत याच्या घरी कटकारस्थान रचून गणेश लमाणी या तरुणाला चालक म्हणून पोलिसांसमोर आणण्याचा प्रयत्न केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT