OLA Electric CEO faces South Goa Warrant Dainik Gomantak
Video

Ola Electric Cases Goa: ‘ओला’च्या सीईओंना गोव्यात वॉरंट केले जारी, Video

OLA Electric CEO faces South Goa Warrant: सुनावणीस गैरहजर राहिल्याबद्दल ओला इलेक्ट्रीक टेक्नॉलीजसचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अगरवाल यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

Sameer Panditrao

दक्षिण गोवा ग्राहक हक्क आयोगाने ग्राहक तक्रार प्रकरणाच्या सुनावणीस गैरहजर राहिल्याबद्दल ओला इलेक्ट्रीक टेक्नॉलीजसचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अगरवाल यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. आयोगाने त्यांना सुनावणीची नोटीस देऊनही ते गैरहजर राहिल्याने हे वॉरंट बजावले आहे. त्यांना आता २३ रोजी आयोगासमोर उपस्थित राहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT