Amit Patkar  Dainik Gomantak
Video

Assagao Demolition Case: आसगाव प्रकरणातील डीजीपीचे निलंबन व बदली का? अमित पाटकरांचा सवाल

Assagao Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरणावरुन विरोधकांनी सावंत सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं.

Manish Jadhav

आसगाव घर मोडतोड प्रकरणावरुन विरोधकांनी सावंत सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. गोव्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्या संशयित भूमिकेमुळे उचलबांगडी करण्यात आली. तर काही पोलिसांना निलंबितही करण्यात आले. आता, या प्रकरणावरुन गोवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. पाटकर म्हणाले की, आसगाव प्रकरणात एकाही पोलिस अधिकाऱ्याचा हात नसेल तर पोलिस महासंचालकांची बदली आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांना का निलंबित करण्यात आले हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोमंतकीयांनी स्पष्ट करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

SCROLL FOR NEXT