Assagao Demolition Case Dainik Gomantak
Video

Assagao Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरण! पूजा शर्माला हायकोर्टचा दिलासा

Pooja Sharma: आसगाव घर मोडतोड प्रकरणात मुख्य संशयित पूजा शर्माला हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Pramod Yadav

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पूजा शर्माला २२ जुलै रोजी गुन्हे शाखेच्या एसआयटीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह पूजाला तिचा पासपोर्ट जमा करण्यासह परवानगी शिवाय देशाबाहेर न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.

आसगाव घरमोड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वांनाच जामीन देण्यात आला. त्यानंतर पूजाला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. पण, पूजाने चौकशीला दांडी मारत जामीनसाठी अर्ज केला. प्रधान न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला, अखेर या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT