Assagao Accident Dainik Gomantak
Video

Assagao Accident: आसगावात विहिरीत पडून तेलंगणाचा मजूर दगावला, VIDEO

Labour Drown in Well At Assagao: आसगावातील मुनांग वाडो येथे आज (21 ऑगस्ट) दुपारी एक अत्यंत दुर्देवी घटना घडली. येथील एका उघड्या आणि असुरक्षित विहिरीत पडून एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

आसगावातील मुनांग वाडो येथे आज (21 ऑगस्ट) दुपारी एक अत्यंत दुर्देवी घटना घडली. येथील एका उघड्या आणि असुरक्षित विहिरीत पडून एका 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीचे नाव चकाली बलराज असे असून, ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी होते. बलराज या परिसरातच धोबी म्हणून काम करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT