Arambol Accident Dainik Gomantak
Video

Arambol Accident: हरमल-वरचावाडा येथे दुर्देवी घटना; वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Arambol Accident: हरमल येथील वरचावाडा परिसरात एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

Manish Jadhav

हरमल येथील वरचावाडा परिसरात एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरमल-वरचावाडा मार्गावर हा अपघात झाला. या अपघाताचे स्वरुप गंभीर होते. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरी, ही व्यक्ती स्थानिक रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती पोलीस गोळा करत आहेत. अपघात दुचाकी आणि इतर वाहनामध्ये झाला की, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला, याचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike: मध्य पूर्वेतील युद्धाची झळ सर्वसामान्यांना! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागला! नवे दर आजपासून लागू

Jasprit Bumrah: "कॅप्टनला फक्त त्याचाच भरवसा वाटतो"! बुमराहचे दिग्गज खेळाडूने केले कौतुक; म्हणाला, 'इतके सातत्य कुणाकडेच नाही'

राज्यातील क्रीडा सुविधांचा खासगी संस्था, संघटनांना लाभ! अर्थसंकल्पीय भाषणात निर्णय जाहीर; ‘एकलव्य’ प्रोत्साहन योजना होणार सुरु

Goa Dangerous Spot: गोव्यातील 'हे' ठिकाण ठरते आहे 'धोकादायक', आतापर्यंत चौघांचा बळी; बंदी घालायची होते आहे मागणी

Dabolim Airport: गोवा माईल्सचा दरफलक हटला! ‘दाबोळी’वरील वाद; टॅक्सीवाल्यांची मागणी अखेर मान्य

SCROLL FOR NEXT