Watch video Shilpa Shetty new undercut buzz hairstyle  Instagram /@theshilpashetty
मनोरंजन

Health Tips देणारी शिल्पा शेट्टी आता देतीय हेयर टिप्स

शिल्पा शेट्टीच्या नवीन हेयरस्टाइलची (New Hairstyle) सोशल मिडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा टीच्या एका व्हीडिओमुळे (Video) सोमवारी सकाळपासून चर्चेत आहे. शिल्पा शेट्टीच्या नवीन हेयरस्टाइलची (New Hairstyle) सोशल मिडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे, तर काहीना ती खूप आवडत आहे, तर अनेक नेटकऱ्यांनी त्याला बनावट हेयरस्टाइल म्हटले आहे. आता एक नवीन व्हिडिओ (Video) शेअर करून शिल्पाने सर्व ट्रॉल्सची बोलती बंद केली आहे.

* शिल्पा शेट्टीने काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी केस कापताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की तीच्या डोक्याच्या मागच्या बाजूचे केस ट्रिमरने कापले जात आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले आहे, ' आणि हे घडले.. माझ्यापेक्षा अब्दुल वाहिद जास्त घाबरत होता.

* शिल्पाचा अंडरकट बझ कट

काल शिल्पाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये शिल्पा आपले केस बांधताना दिसत होती. दरम्यान, तिची अंडरकट बज कट हेयरस्टाइलही दिसत होती. यानंतर शिल्पा व्हिडिओमध्ये व्यायाम करतांना दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर,काही नेटकऱ्यांनी त्याला बनवत असल्याचे म्हटले होते, म्हणून यातयात नवीन व्हिडिओसह, शिल्पाने त्यांना योग्य उत्तर दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT